जे का रंजले गांजले,त़या सि म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा॥ ह.भ.प तुकाराम बाबा महाराज ....एक समाजसेवक
सचिन झेंडे/ 09एप्रिल,2020
जे का रंजले गांजले,त़या सि म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा॥ जगदगुरु तुकोबा रायांच्या या दोह्य प्रमाणे ह.भ.प तुकाराम बाबा महाराज अविरत पणे रंजले गांजलेल्या गोरगरिबांची मदत करत आहेत. अगदि कोणत्याही नैसर्गिक आपत्ति मध्ये तुकाराम महाराज हे त्या ठिकाणी आपला मदतीचा हात पुढे असतो ,त्यांच्या या कृतितुन मानव समाजवरील अस्सीम प्रेम ,आपुलकी,काळजि यांचे वारंवार दर्शन घडते.त्यांच्या या समाजसेवी स्वभावामुळे हे पुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रशिद्ध व्यक्तिमत्व आहे.
दुष्काल परिस्थिति,पुर परिस्थिति,किंवा अन्य कोणतीही नैसर्गिक आपत्ति येवो, त्या ठिकाणी तुकाराम महाराज धाऊन येतात. आणी आता सुध्दा या कोरोणा परीस्थितत तुकाराम बाबा महाराज गावोगावी जावुन गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तु वाटप करत आहेत ,पुर्ण भारत लॉकडाऊन असताना गोरगरीब जनता ,हातावरचे पोट असनारे, गरीब भटक्या जमातीतील लोकांचे एकवेलच्या जेवनाची झाली असल्याची परीस्थित असताना , परीस्थितचे गांभीर्य लक्षात घेत तुकाराम बाबा महाराज यांनि आपले मदत कार्य अविरत चालु ठेवले आहे. या मदती सोबत बंदोबस्त साठी तैनात असनारे पोलीसांच्या नाश्ता ,जेवनाची व्यवस्था केली,पत्रकारांना ही जिवनावश्यक वस्तु पोहचवल्या ,मास्क पुरविणे अशा अनेक वस्तु तालूक्यातील गोरगरीबां पर्यंत पोहचवल्या.त्यांच्या या समाजसेवा ने जत तालुक्यतील जनता उपक्रुत आहेत .....हरि भक्त परायण! या विशेषणाला शोभणारे असेच काम तुकाराम महाराजांचे आहे....जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा वारसा ह.भ.प तुकाराम बाबा महाराजा यांनी पुढे चालवलाय म्हंटल तर वावगे ठरणार नाही.
.
Kindly connect with me via ...
mail :sachin.starhealthinsurance@gmail.com
Mo.9158737354
.
For Better Investment plan and Best life cover, please contact to ... Sachin Lahu Zende, Relationships Officer.
Aviva india life insurance ,
Available @ Bank Of maharashtra,Branch :Jath,Dafalapur,Shegaon,Sankh,And Shirdhone.
Please connect me for extra knowledge on...
mo.9158737354/956168257

Comments
Post a Comment