Global pandemic.... Corona Virus जत शहरातील युवकांनी जपलि सामाजिक बांधलकी , जत शहरातील गोरगरीब कुटुंबाला पुरवल्या पालेभाज्या.....
PSKNEWS.BLOGSPOT
प्रतिनिधि माडग्यळ/ सचिन झेंडे
जत शहरातील युवकांनी बांधलकी जपत गोरगरीब कुटुंबा ला जिवनावष्यक वस्तु देत समाजाप्रति आपली असलेली आपुलकि चे दर्शन घडविले, दिवसें दिवस कोरोना विषाणु जास्तच पसरत असतनाचे दृश्य दिसत आहे, आणि याच्या पासून सुटका व्हायची असेल तर लॉक डाउण काळात शासनाने दिलेल्या सुचनाचें पालन करने गरजेचे आहे , आणि सर्व जन लोक ह्या सुचनांचे पालन ही करत आहेत, पण या लॉक डाउण परीस्थितत , गरीब लोक ,हातावरचे पोट असणारे कुटुंबा ची होणारी वाताहत पाहून जत शहरातील सामाजिक बांधिलकी जपणारी अशीच मित्र संघटना आहे, सर्व मित्रांच्या आर्थिक मदतीने आणि उपस्थित सर्वांच्या सहकार्या ने जत शहरातील या समाजसेवक युवकांनी सामाजिक बांधलकीे म्हणून गरजूंना आज पालेभाज्यांचे वाटप केले ,यावेळी प्रशांत झेंडे,आकाश बनसोडे , अशोक कोळी ,सनी गडीकर, सुभाष कांबळे, अक्षय बनसोडे,दिपक कांबळे, कुमार उपस्थित राहुन या कार्यास हातभार लावला , यावेळी प्रत्येक चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता.
mail :sachin.starhealthinsurance@gmail.com
Mo.9158737354
Sachin Lahu Zende, Relationships Officer.
Aviva india life insurance ,
Available @ Bank Of maharashtra,Branch :Jath,Dafalapur,Shegaon,Sankh,And Shirdhone.
Please connect me for extra knowledge on...
mo.9158737354/956168257
Comments
Post a Comment