.......................................................................................................
जतमध्ये बजाज फायनान्स कडून ग्राहकांची दिशाभूल - पवन मोरे
जत/प्रतिनिधी:
कोरोनामुळे आर बी आय ने कर्जदाराची वसुली थांबवली आहे या शिवाय ग्राहकांना संकटसमयी सहकार्य करून मदत करण्याचे काम आर बी आयने केले आहे असे असताना बजाज फायनान्स कंपनी कडुन सर्व सामान्य ग्राहकांची ( इएमआई ) मोबाईल, वयक्तिक कर्ज, गाड्यांचे हफ्ते तसेच घरगुती सामान हाफत्यावर कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांना करोनाचे जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आर बी आय ने धीर दिला असताना नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे आगाऊ २४ ते २५ टक्के व्याजदाराची भीती दाखवून ग्राहकांचे चेक बाऊन्स करून हफ्ते वसुलीसाठी ग्राहकांना फोन करून नाहक त्रास बजाज फायनान्स करत आहे असे बेकायदेशीर पणे ज्या ग्राहकांची फसवणूक होत आहे आशा ग्राहकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद द्यावी तसेच बजाज फायनान्स च्या कोणत्याही लिंकवर जाऊन विनवणी अर्ज करण्याची गरज नाही त्यामुळे चेक बाऊन्सला न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद नोंद करावी ज्यावेळेस करोनाचे संकट देशावरून जाईल व दैनंदिन जीवन सुरळीत होईल त्यावेळी हफ्ते भरा असे मत स्माईल फौंडेशचे पवन मोरे, करणं मोरे,अमित भोसले,सनी मोरे , अजय भिसे, मनोज सूर्यवंशी यांच्याकडून जनतेला आवाहन करण्यात आले.
.
For Better Investment plan and Best life cover, please contact to ...
Sachin Lahu Zende, Relationships Officer.
Aviva india life insurance ,
Available @ Bank Of maharashtra,Branch :Jath,Dafalapur,Shegaon,Sankh,And Shirdhone.
Please connect me for extra knowledge on...
mo.9158737354/956168257


Comments
Post a Comment