.....................................................................................................................
११ एप्रिल महात्मा जोतिबा फुले जयंती, जयंती निमित्त त्यांना ञिवार वंदन......
महात्मा जोतीबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते खुप वैचारिक होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकात लिहून ठेवले की माझ्या तीन गुरु पैकी "महात्मा फुले" एक माझे गुरू आहेत. डाॅ. बाबासाहेबांनी भारताचे संविधान "395" कलमाचे लिहले. याला कारण "महात्मा फुले" हे गुरु कारणीभूत आहेत. बाबासाहेबांनी भारताचे संविधान '395' कलमाऐवजी '394' किंवा '396' कलमाचे का लिहले नाहीत..??
..
तर त्याला कारण महात्मा फुलेंनी जी शाळा चालू केली त्या शाळेचा क्रमांक "395" होता. बाबासाहेबांना यातून हे दाखवायचे होते की त्या शाळेचा क्रमांक "395" आहे व या शाळेतून महात्मा फुले या माझ्या गुरुने बहुजनांना ज्ञान देण्याची सुरूवात केली. शाळा चालू केली मग मी त्यांची आठवण व आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त म्हणुन संविधानात "395" कलम समाविष्ट केली. आणि महात्मा फुले यांच्या चरणांवर "395" कलमाचे संविधान अर्पण केले. महात्मा फुले म्हटले होते की ज्या दिवशी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल त्या दिवशी तो जाळल्या शिवाय राहणार नाही. पहा बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ "24 सप्टेंबर 1927" ला जाहीरपणे जाळला. बाबासाहेबांनी हा मनुस्मृती 1927 याच वर्षी का जाळून टाकले? कारण; महात्मा फुलेचा जन्म हा 1827 ला झाला. म्हणजे 1927 या वर्षी बरोबर शंभर वर्षे होतात म्हणजे फुलेंची जन्मशताब्दी वर्ष आहे. फुलेविषयी अपार निष्ठा बाबासाहेबांची यातून दिसते.
..
बाबासाहेब पुणे करार हा 24 सप्टेबर 1927 लाच का करतात? तर याचे कारण असे की 24 सप्टेंबर ला फुलेंनी" सत्यशोधक समाजाची" स्थापना करून इतिहास घडवला. तसेच बाबासाहेबांनी 1927 हेच वर्ष निवडले कारण; ते एक फुले जन्म शताब्दी वर्ष होते. 24 सप्टेंबर ही सत्यशोधक समाज स्थापना दिवस व 1927 हे फुलेचा शताब्दी वर्ष असा वैचारिक संगम बाबासाहेब आंबेडकर यांनी साधला.
बाबासाहेबांनी "बुद्ध व त्याचा धम्म" हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून काढला. कारण; महात्मा फुले हे गुरु यानी "सार्वजनिक सत्यधर्म" हा ग्रंथ फुलेना अर्धांगवायू झाल्याने तो डाव्या हाताने लिहून काढला. म्हणुन आपल्याच गुरू च्या वेदनेची जाणीव म्हणुन बाबासाहेब आंबेडकर यांनी डाव्या हाताने लिहला.
17 नोव्हेंबर 1951 साली बाबासाहेब आंबेडकर नाशिक येथील एका भाषणात म्हणतात की "मी एकटाच महात्मा फुले यांचे विचाराचा एकनिष्ठ अनुयायी उरलो आहे व मला फुल्यांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला लाज वाटत नाही, तर गर्व वाटतो. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणतात की "महात्मा फुले जर जन्मले नसते तर आज भीमराव आंबेडकर जन्मले असते. पण "भारतीय संविधानाचे शिल्पकार भीमराव आंबेडकर झाले नसते.
"महात्मा फुले यांच्या निधनानंतर दुस-या दिवशी सकाळी "केसरी" पेपर मध्ये टिळकांनी बातमी छापली ती अशी "बरे झाले महात्मा फुले नावाची घाण दुर्गंधी गेली." मग "1920" मधे टिळक मेले तर "बाबासाहेबानी मूकनायक" या पेपरात बातमी अशी दिली "पुण्याचे टिळक मेले" दुस-या दिवशी सकाळी टिळक याची जातभाई "बाबासाहेब आंबेडकर" यांच्या विरोधात घरी येवून तक्रार केली की "तुम्ही टिळकांचा उल्लेख एकेरी नावाने करून अपमान केला आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी रागाने म्हटले "जेव्हा माझे गुरू महात्मा फुले मरण पावले तेव्हा टिळकांनी घाण वास गेला असा अपमान केला त्याचा हा बदला आहे.
.
.
..
पुन्हा एकदा जयंती निमित्त त्यांना ञिवार वंदन.....आणि सर्व जनतेस जयंतीच्या हार्दिक शुभेच्या...
Kindly connect with me via ...
mail :sachin.starhealthinsurance@gmail.com
Mo.9158737354
.
For Better Investment plan and Best life cover, please contact to ... Sachin Lahu Zende, Relationships Officer.
Aviva india life insurance ,
Available @ Bank Of maharashtra,Branch :Jath,Dafalapur,Shegaon,Sankh,And Shirdhone.
Please connect me for extra knowledge on...
mo.9158737354/956168257

Comments
Post a Comment